Posts

Showing posts from April, 2021

विचार करा.

Video making

 *ADMISSION LINK* _📣शाबास गुरुजी द्वारा आयोजित..._ *LEARN INSTANT EDUCATIONAL VIDEO MAKING TECHNIQUES.*  _(5 Day's Live Training Program.)_ *👇🏻ADMISSION LINK👇🏻* https://www.shabasguruji.com/courses/instant-educational-video-making-techniques/?affiliate=kn5ryce7

जीवन ...सुंदर कविता.

Image
  शीर्षक  : जीवन. जीवन आहे एक रणांगण, युद्ध करूया जोमाने. आयुष्यातील प्रत्येक क्षणांन, फुलून जाऊ प्रेमाने.                जन्म ,मृत्यू चे लपंडाव,                सहज खेळूया लीलेने.                सुख  दुःखाची ऊन साऊली,                स्विकार करूया आनंदाने.  आपल्या जीवन आयुष्यावर,  कविता व्हावी कवींची. असेच आपले जगणे व्हावे,  नाटक व्हावे लेखणींची.              जीवनाच्या ही पलीकडे,            डोकावून पाहायला हवं.         निरपेक्ष आनंदाच्या झऱ्यात,             डुंबून जाता यायला हवं. जीवन आहे कशासाठी ? प्रश्न नेहमी पडलेले. परंपरेची कास धरुनी, उत्तर शोधावे पडलेले .              जगणे इतके सुंदर व्हावे,           भगवंताने ही येऊन भेटावे...

कृतीपत्रिका.

Image
 

कृती पत्रिका विषय हिंदी.

विषय हिंदी प्रश्न [१] तुम्हें अच्छी लगनेवानी नैतिक मूल्ये किताब मे देखकर लिखो| प्रश्न 2 ] निम्नलिखित शब्दों को वर्णक्रमानुसार लिखो | ( मधु, नाचत गाओ, अमोल बसंत कोयल) प्रश्न 3] यदि तुम्हारा घर चाँद पर होता........... प्रश्न Y] बाजार में सब्जीवनी और ग्राहक के बीच होने वाला संवाद लिखो  प्रश्न५] 'लड़का लड़की एक समान' विषय पर दो घोषणा लिखो। प्रश्न ६ ] सच्चा मित्र कैसा होना चाहए ? प्रश्न [७] एकवचन बहुवचन वाले शब्दोंका वाक्य में प्रयोग करके लिखो। प्रश्न [८] तुम्हे आनेवाले कविता की दो पंक्तियाँ लिखो | प्रश्न: S] वैज्ञानिक दृष्टीकोन का महत्व लिखो | प्रश्न १०] तुम्हारे गावगे मनाने वाले त्योहारोके नाम लिखो | प्रश्न: [११] तुम्हें आनेवाले मुहावरे लिखो किताब मे देखकर लिखो|

बोलण्याचे कौशल्य.

Image
 🌺🌺🌺🌺🏵️🏵️🏵️🏵️🌺🌺🌺🌺🌺🏵️🏵️🏵️🏵️ *' बोलण्याची शक्ती '* * बोलणं कस असाव ?*             *' बोलण्याची शक्ती' हे निसर्गाने फक्त मानवालाच दिलेलं वरदान आहे.*  *आपल्या इच्छा, भावना, विचार, गरजा व्यक्त करण्याचे ते एक साधन आहे.*    *तुम्ही बोलायला सुरुवात केलीत की, तुम्ही कसे आहात याचा परिचय होतो. तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड, बोलण्यातला खरेपणा, प्रामाणिकपणा, भाव, समोरच्याबद्दलचा आदर, आपुलकी सारं काही बोलण्यातून कळतं. आपली नाती, व्यवसाय, सामाजिक व्यवहार या बोलण्यावरच अवलंबून आहेत!*  *हे इतके महत्त्वाचे असूनही आपण ते अधिक चांगले करण्यासाठी प्रयत्न करत नाही.* *'आहे हे असं आहे',* *'माझा आवाजच मोठा आहे'* *'मला अशीच सवय आहे'* *असं म्हणत आपण स्वतःचं समर्थन करतो.* *बोलणं शिकावं लागतं आयुष्यभर.* *'कौन बनेगा करोडपती' मी फक्त अमिताभ बच्चन यांचे बोलणे ऐकण्यासाठी पाहिले आहे.*  *शब्दोच्चार,* *आवाजाचा चढ - उतार शिकायचं असेल,* *तर हा आवाज* *अभ्यासायलाच हवा, आवाजाची,* *बोलण्याची साधना तपस्या म्हणजे अमिताभ बच्चन !* *काही शब्द त...

चला बनुया व्हॉट्स ॲप मास्टर..

Image
*शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार*🙏 व्हाट्सअप द्वारे कमीत कमी वेळेत जास्तीत विद्यार्थ्यांसाठी प्रभावशाली संपर्क करायचा असल्यास *WhatsApp Promotion Mastery* हा ट्रेनिंग प्रोग्रॅम व्हाट्सएपच्या खूप ॲडव्हान्स टेक्निक विषयी माहिती देणारा सर्वोत्तम प्रोग्रॅम आहे. हा प्रोग्राम आज संध्याकाळी 7:00वा. सुरू होत आहे. *80% डिस्काउंट सुरु* असल्यामुळे ₹ ~599~ ऐवजी फक्त ₹ *118* मध्ये आपण जॉईन होऊ शकतो. मी या प्रोग्राम मध्ये जॉईन झालो आहे. _तुम्हालाही हा प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करा...._ https://www.shabasguruji.com/courses/whats-app-promotion-mastery/?affiliate=kn5ryce7

बोधकथा.मिठाचे महत्त्व.

                          *⚜️ बोधकथा ⚜️*                 मिठाचे अनन्य साधारण महत्व.....               सत्यभामा आणि रुक्मीणी या आपल्या दोन बायकांशी एकदा भगवान गोपालकृष्ण गप्पागोष्टी करीत बसले असता, गप्पांच्या ओघात सत्यभामेनं विचारलं, 'नाथ, मी आपल्याला कशी प्रिय वाटते?' गोपालकृष्ण म्हणाले, 'सत्यभामे ! तु मला श्रीखंडासारखी प्रिय वाटतेस.' लगेच रुक्मिणीनंही तोच प्रश्न भगवंताला विचारला असता ते मुद्दाम म्हणाले, तू ना रुक्मिणी ? तु मला मिठासारखी, प्रिय वाटतेस .'             आपण आपल्या पतीला श्रीखंडाप्रमाणे प्रिय असल्याचे ऎकून सत्यभामा बेहद्द खुष झाली, तर 'पतीला आपण मिठाप्रमाणे वाटतो, 'असं कळताच रुक्मिणी तिथून रागानं तरातरा-निघून गेली. आपल्याला सर्वात अधिक प्रिय असलेली रुक्मिणी रागावल्याचे पाहून, गोपालकृष्णांनी स्वयंपाक्याला त्या दिवशी स्वयंपाकात मीठ बिलकूल न घालण्याची सूचना केली आणि जेवणात गोडाची वस्तू म्हणून श्रीखंड...

Lockdown Breaking News

 Lockdown Breaking: राज्यात उद्यापासून कडक निर्बंध, पुढचे १५ दिवस संचारबंदी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा. https://www.lokmat.com/mumbai/lockdown-breaking-strict-restrictions-state-tomorrow-curfew-next-15-days-chief-minister-uddhav-a601/ *उद्या संध्यकाळी 8 पासून काय सुरु काय बंद...* 📌उद्या संध्यकाळी 8 पासून राज्यात निर्बंध.... 📌उद्या संध्यकाळपासून ब्रेक द चेन या मोहिमेतर्गत 144 कलम लागू.. 📌उद्यापासून राज्यात संचारबंदी  📌अत्यावश्यक काम नसेल तर कोणीही बाहेर पडू नये... 📌सर्व आस्थापना बंद राहतील (अत्यावश्यक सेवा वागळता) 📌सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहणार नाही... त्याचा वापर केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच 📌रुग्णालये, मेडीकल, लस उत्पादक, वाहने, मास्क इत्यादि सुरु.. 📌हवाई वाहतूक, रेल्वे, सुरु 📌पावसाळी कामे सुरु राहतील 📌बँक, इ- कॉमर्स सुरु 📌पेट्रोल पंप सुरु राहतील 📌हॉटेल्स, बार बंद, फक्त पार्सल सुरु 📌सकाळी 7-8 रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्री पार्सल सुरु... 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 📌राज्यसरकराकडून अन्न सुरक्षा योजनेतर्गत लाभार्त्यांना पुढील एक महिना 3 क...

इंग्रजी वाचन लेखन समृध्द.

Image
इंग्रजीची भिती वाटते.चला तर मग आपण अशा website वर जाऊ जेथे आपल्याला 500 इंग्रजी वाक्यांचा  सराव दिला आहे.तो सराव जर आपण दररोज वाचनाचा आणि वहीत लिहून घेण्याचा सराव जर केला तर फार लवकर आपण इंग्रजी वाचन लेखन समृध्द करू. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सर्व माहिती जाणून घ्या आणि वहीत लिहून घ्या... https://www.youtube.com/playlist?list=PLaCuikTMFQN5UY3-B31gohLTqkFY3FT-7

हिंदू कालगणना वर्ष...

☀️☀️☀️☀️ 🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅🪅 🚩 *गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या घेतल्या असतीलच पण खरंच आपल्याला हिंदू वर्षाबद्दल माहीत आहे का ?* 🚩 🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️ 🕉️हिंदू कालगणनेत *दोन प्रमुख कॅलेंडर* मानले जातात . 1) विक्रम संवत 2) शालिवाहन शक  दोन्ही ही कालगणना *चंद्रानुसार* होते. म्हणजे *चांद्र वर्ष .* आज *विक्रम संवत 2078* सुरू होत आहे तर *शालिवाहन शक 1943.*  चंद्रावरून कालगणना *नेपाळ थायलंड चीन यासोबतच अनेक मुस्लिम देशात होते.*  नेपाळमध्ये विक्रम संवत मानले जाते. *आज नेपाळ व थायलंड मध्ये ही नवीन वर्ष साजरा केला जात आहे.*  चंद्र वर्ष हा *354 दिवसांचा* असतो. 12 महिने असतात व महिना 29.5 दिवसांचा असतो. चैत्र हा पहिला महिना तर फाल्गुन/ फागून हा शेवटचा महिना असतो .  काही देशात ( विशेषतः मुस्लिम कॅलेंडर ) मध्ये सौर वर्षाशी समन्वय साधला जात नाही. मात्र हिंदू कॅलेंडर मध्ये सौर राशींशी याचा समन्वय साधला जातो व दर तीन वर्षांने हे जास्तीचे दिवस...

व्हॉट्स ॲप मास्टर बना...

Image
नमस्कार! *गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!* आज काल आपण सर्वजण व्हाट्सअपचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहोत. कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शिक्षक म्हणून आपण याचा अतिशय प्रभावी वापर करणे अत्यावश्यक झाले आहे. मी बरेचशे शिक्षकांचे व्हाट्सअप मेसेज वाचतो पाहतो. परंतु त्यावरून असे लक्षात येते की शिक्षकांचा खूप जास्त वेळ व्हाट्सअप मुलांना पाठवण्यात जातो आहे. तरी देखील पाहिजे तेवढा परिणाम आपल्याला मिळत नाही. आपण व्हाट्सअप मध्ये आणखी बरेच प्रभावी पद्धतीने टेक्निक वापरून विद्यार्थ्यांपर्यंत आपले शिक्षण सहजरीत्या पोहचू शकतो. त्यासाठी मला एक ट्रेनिंग माहित झाले या ट्रेनिंग मध्ये व्हाट्सअप वर प्रभावी प्रमोशन करण्याच्या विविध पद्धती शिकवल्या जात आहेत. मी अनेक वर्षांपासून व्हाट्सअपचा वापर करुन सुद्धा मला या पद्धती शिकण्याची उत्सुकता आहे आणि मी त्या प्रोग्राममध्ये सामील झालो आहे. तुम्हालाही ही माहिती नक्कीच आवडेल म्हणून मी तुमच्या कडे पाठवत आहे. पुढील माहितीसाठी लिंक वर क्लिक करा.... https ://www.shabasguruji.com/courses/whats-app-promotion-mastery/?affiliate=kn5ryce7

Dr. दिक्षित डाएट प्लॅन.

Image
  वाढलेले पोट...सर्वांचीच समस्या झाली आहे.यावर अनेक लोक अनेक उपाय सांगतात.कोणी व्यायाम करायला सांगतात. तर कोणी औषध उपचार सांगतात. कोणी प्राणायाम करायला सांगतात. कोणी जेवण कमी करायला सांगतात तर कोणी जिम जॉईन होण्यासाठी सांगतात. पण काय हो हे सगळे उपाय करून करून तुम्ही थकला असाल.पण वजन थोडेही कमी होत नाही.मी सुध्दा असे अनेक प्रकार करून पाहिले पण वजन कमी झाले नाही. तेव्हा मी Dr. दिक्षित सरांचा डाएट प्लॅन ऐकला.खुप छान मार्गदर्शन केले आहे सरांनी. मग काय लगेच सुरू केला हा डाएट प्लॅन आणि बघता बघता माझे वजन कमी होऊ लागले.आज ही माझा हा प्लॅन चालूच आहे...यात सरांनी खुप छान मार्गदर्शन केले आहे.खुप सोपी पद्धत आहे... खालील YouTube channel ची लिंक शेअर केली आहे ती लिंक ओपन करून सर्व व्हिडिओ शेवट पर्यंत पहा.... https://youtu.be/kOjXmtfbAFA

पालकांची प्रतिक्रिया मुलांच्या अभ्यास नुकसान बाबत मत नोंदवा..

Image
 🟣 *जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), पुणे* 🟣  *अध्ययन नुकसान बाबत सर्व पालकांनी आपले मत खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून फॉर्म भरून सबमिट करा.आपल्या मुलांच्या भविष्यासाठी खुप आवश्यक आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ कोव्हिड-१९ पार्श्वभूमीवरती बहुतांश शाळा बंद होत्या . तथापि मुलांचे शिक्षण चालू राहावे शाळा स्तरापासून शासन स्तरापर्यंत वेगवेगळे उपक्रम , कार्यक्रम ऑफलाइन , ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले. तथापि या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे *अध्ययन नुकसान (Learning Loss)* झाल्याची चर्चा होत असते या संदर्भात प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचे *पालक* व *शिक्षक* यांना काय वाटते ? या बाबत त्यांचे मत घेण्यासाठी पुढील मतावली तयार करण्यात आली आहे.           तरी कृपया *पुणे जिल्ह्यातील सर्व इयत्ता १ ते ८ च्या वर्गाला अध्यापन करणारे सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक आणि त्या विद्यार्थ्यांचे पालक यांनी कृपया पुढील google लिंक द्वारे मतावली भरावी ही विनंती* 🙏  *लिंक*👇 https://forms.gle/jVEktWaiwRt6s8LY9 - *प्राचार्य,* *जिल्ह...

स्वाध्याय....

Image
  *स्वाध्याय २२ आठवडा सुरू * चला या आठवड्याचा स्वाध्याय सोडावं आणि मिळालेल्या मार्क चे स्क्रीन शॉट काढून पाठून देणे.. आता UDISE निवड अनिवार्य झाला आहे. कृपया शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांनसोबत शाळेचा UDISE नंबर शेअर करावे. Alegao Punarvasan UDISE NO - 27250400202. *ह्या आठवड्या मध्ये SWADHYAY वर उपलब्ध:* माध्यम - *मराठी आणि Semi - English* विषय - *मराठी (भाषा)*            *विज्ञान* माध्यम - *Urdu/ उर्दू* विषय - *उर्दू (भाषा)*             *विज्ञान* *टीप - १ ली ते ५ वी प्रत्येक विषयाचे ७ प्रश्न आणि ६ वी ते १० वी प्रत्येक विषयाचे १० प्रश्न असतील* सरावासाठी निळ्या वाक्यावर क्लिक करा - येथे क्लिक करा .

Activity worksheet English

Image
  Que 1. Write an essay on "My Self Que 2. Write the letters in alphabetical order.   d, m, r ,p,s,e m,f,y,z. Que.   Que 3. Read the any story in  textbook and answer the following questions. 1) Write the words that begin with letter 't  2) Write the word that end with letter 'e' 3) Write any five sentances in the story Que 3 ) Write the numbers in words. 1) 12 2) 90 3) 19  4) 23 5) 100 6) 94 Que. 4) Write the numbers in figures. 1) Eighteen 2) Forty-six 3) Seven 4) Thirty-six 5) fourteen. 6) Fifty-two 7)Sixty-three Que. 5 ) Observe the picture on textbook page no. 9 and complete the meaningful phrases.any five. Que.6) Make sentance. 1) apple 2) elephant 3) ribbon  4) parrot  5)house 6) flower 7)mango 8) fish 9) stone 10) nose O. Alphabetical Order C,8,e m,fy5,z. Que. 6: A) Read the story on textbook page no. 6 and answer the following questions. 1) Write the words that begin with letter 't 2) Write the word that end with letter 'e' 3) W...

बोधकथा. बुध्दीचे चातुर्य.

Image
एकेकाळी खूप मोठ्या राज्याजवळ एक लहानसे जंगल होते. जंगलात एक मोठे झाड होते ज्यामध्ये दोन पती आणि पत्नी कावळे त्यांच्या घरट्यात राहत होते. त्याच झाडाच्या खोडामध्ये एक मोठा कोब्रा साप राहत होता. त्या सापामुळे ते दोन्ही कावळे खूप त्रासले होते कारण जेव्हा जेव्हा त्यांचे मुले कावळ्यांच्या अंड्यातून बाहेर पडत तेव्हा तो साप त्यांना खाऊन टाकायचा आणि ते दोन्ही कावळे काहीच करू शकत नव्हते. त्यांच्या अंड्याना वाचविण्याकरिता त्यांना काहीच करता येत नव्हते कारण साप खूपच शक्तिशाली आणि ते कावळे खूपच कमकुवत होते. वारंवार सापाने त्यांचे अंडे खाल्याने दोन्ही कावळे अस्वस्थ झाले आणि ते एका कोल्ह्याला जाऊन भेटले. दोन्ही कावळ्यांनी त्यांची कहाणी रडत कोल्ह्याला सांगितली आणि त्या सापाला पळवून लावण्यासाठी एक मार्ग विचारला. कोल्ह्याने उत्तर दिले – “कावळ्यानो काळजी करू नका, माझी एक योजना आहे जेणेकरुन त्या कोबरा पासून आपली सुटका होईल .” हे ऐकून कावळ्यांना थोडी शांतता मिळाली आणि ते कोल्ह्याला घाईघाईने विचारू लागले – हे खरंच होईल का मित्रा ? आम्हाला शक्य तितक्या लवकर तो मार्ग सांग जेणेकरून आम्ही त्या सापाला पळवून लावू...

बोधकथा.खोटा अहंकार...

Image
एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,’ गरुड म्हणाला, ‘खरेच, तुझी पिल्ले कशीb असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.’ घुबड म्हणाले, ‘ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.’ पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ‘किती घाणेरडी, कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.’ असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला! आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ‘गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.’ गरुड म्हणाला, ‘मी ख...

बोधकथा.समज ,गैरसमज

Image
पूर्वीच्‍या काळची गोष्‍ट आहे, दोन तरूण एका मिठाईच्‍या दुकानात गेले, दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे आहेसे पाहून त्‍यातल्‍या एका मुलाने जवळच सलेल्‍या एका थाळीतील एक लाडू उचलला आणि दुस-या मुलाच्‍या हाती दिला, त्‍याने तो लाडू पटकन खिशात टाकला, थाळीतील एक लाडू कमी झाल्‍याचे लक्षात येताच तो हलवाई त्‍या तरूणांना  ‍ म्हणाला,”तुम्‍ही दोघेचजण इथे  ये तेव्‍हा तुम्‍हां दोघांपैकीच कोणीतरी एकाने तो लाडू चोरला आहे,” यावर प्रत्‍यक्षात लाडू चोरणारा तरूण म्‍हणाला,”देवाशप्‍पथ, मी खरं सांगतो की लाडू माझ्याकडे नाही.” ज्‍याच्‍या खिशात तो लाडू होता, तो तरूण म्‍हणाला,” देवाशप्‍पथ खरंच सांगतो मी लाडू मुळी चोरलेला नाही.” दुकानदाराला खरे काय ते माहित असूनही केवळ यांच्‍या भाषिक कसरतीमुळे त्‍यांची चोरी सिद्ध करू शकला नाही. तात्‍aपर्य: भाषेच्‍या कसरतीमुळे एखादा इसम निरपराधी असल्‍याचे सिद्ध करता आले नाही तरी प्रत्‍यक्षात तो अपराधी असू शकतो

बोधकथा लोभ..

Image
एक भिकारी होता. तो रोज गावात लोकांना भीक मागायचा. मिळेल ते खायचा. काही मिळाले नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता. त्याला कोणीतरी सांगितले की ‘तू गावाबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा कर. तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल’. तो त्याप्रमाणे करतो. इंद्र प्रसन्न होतो. इंद्र त्याला म्हणतो, की ‘तू तुझी झोळी पुढे कर. मी त्यात पैसे टाकत जाईत. तू जेव्हा थांब म्हणशील, तेव्हा मी थांबेन. मात्र, हे लक्षात ठेव, जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्यांची माती होईल. ‍ तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांब म्हणतो. तेवढ्या पैशांवर तो आनंदीत होतो. त्यानंतर तो गावात येतो. चांगले कपडे घेतो, घर बांधतो. त्याला एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास ? तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो. त्या माणसालाही पैशांची हाव सुटते. तो सुध्दा गावाबाहेर जातो. इंद्राला प्रसन्न करतो. इंद्र त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरवात करतो. तो आणखी मागत राहतो. शेवटी पैशाच्या हव्यासापायी थांब म्हणायचे विसरतो. त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशांचा ताण पडतो आणि ती फाटते. सर्व पैसे खाली प...

बोधकथा कष्टाची किंमत.

Image
एका शेठजींचा मुलगा, अज्जू खूप आळशी होता. घरात गडगंज संपत्ती आणि एकुलता एक म्हणून लाडका. काम त्याला कधी करावे लागलेच नाही. असे करत करत तो एकवीस वर्षांचा झाला. शेठजींना लागली काळजी. साठवलेला पैसा किती दिवस पुरणार? दुसर्‍याच दिवशी‍ त्यांनी मुलाला बोलावले बाहेर पडायला सांगितले. पैसा कमवून आणलं तर जेवायला मिळेल ही अट ठेवली. अज्जूला काहीच कळेना. त्याने बहिणीकडून एक रूपया मागितला. आणि दिला जाऊन शेठजींना. पण तो त्यांनी विहीरीत फेकला. दुसर्‍या दिवशी पुन्हा हीच अट ठेवली. आता अज्जू आईकडे गेला. तोही पैसा वडिलांनी फेकला. आता मात्र आला तिसरा दिवस. अज्जू दिवसभर काम शोधत फिरला. पण काम काही मिळेना. हताश होऊन गेला. काहीच सुचेना. पोटात लागले कावळे कोकलायला. शेवटी स्टेशनवर एक माणूस हमालाची वाट पहात असलेला दिसला. हे पाहताक्षणीच अज्जू धावत सुटला आणि बॅग त्याने डोक्यावर उचलून त्याच्या घरी पोहचवली. एवढे करेपर्यंत घामाघुम झाला. पण त्या माणसाने अज्जूच्या हातावर टेकवले फक्त आठ आणे. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवताच त्यांनी ते विहिरीत फेकले. वडिलांच्या या कृतीने अज्जू संतापला. म्हणाला, बाबा तुम्हाला जाणीव नाही की त...

बोधकथा. सवयीचा परिणाम.

Image
एका माणसाने त्‍याच्‍या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्‍या पोपटाला चांगले खायलाप्‍यायला मिळत असे व पोपट बोलका असल्‍याने घरातील लोकांकडून त्‍याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्‍या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्‍य दाटून येई. अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्‍या माणसाने पोपटाला खाणे देण्‍यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्‍याच्‍याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्‍याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता पोपट पिंज-याच्‍या बाहेर निघून गेला. पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्‍याने त्‍याला फारसे नीट उडताच येत नव्‍हते. एका झाडावर गेला असता त्‍याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्‍याने त्‍याला पोपटांची भाषा येत नव्‍हती म्‍हणून इतर पोपटही त्‍याला सहकारी मानत नव्‍हते. पिंज-यात आयते खायची सवय असल्‍याने त्‍याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्‍याने तो आजारी पडला व मरून गेला. तात्‍पर्य: जास्‍त काळ पारतंत्र्यात(गुलामगिरीत) राहिल्‍याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, सं...

बोधकथा. सॉक्रेटीस चे तीन फिल्टर्स.

Image
                           सॉक्रेटीस चे तीन फिल्टर्स   🎭🌺🌺🌺🏵️🏵️🌺🌺🌺🏵️🏵️🌺🌺🌺🏵️🏵️🌺        सॉक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता. एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू म्हणाला, "तुमच्या मित्राबद्दल मी आताच जे काही ऐकले आहे ते तुम्हाला माहीत आहे का ?" "भल्या माणसा , थोडा वेळ थांब, " सॉक्रेटिसने त्याला थांबवले व म्हटले . "कोणतीही गोष्ट ऐकण्यापूर्वी मी ती माझ्या तीन फिल्टर्समधून गाळून घेतो व नंतर ऐकतो ...!!" " तीन फिल्टर्स? काय , आहेत तरी काय त्या?" " हे पहा, माझे पहिले फिल्टर आहे ,माहितीची सत्यता...! तुम्ही जे मला सांगणार आहात ते स्वत: पाहिले आहे काय ? " "नाही, मी ऐकले आहे." तो माणूस बोलला. "ठीक आहे " सॉक्रेटिस म्हणाला. "आता दुसरे फिल्टर . मला असे सांगा की तुम्ही जे ऐकले ते माझ्या मित्राबद्दल चांगले आहे की वाईट आहे?" "खरे तर ते चांगले नाही !" तो माणूस बोलला. "म्हणजे तुम्ही अशी गोष्ट सांगणार आहात जी माझ्या मित्राबद्दल वाईट आहे, मात्र तिच्या सत्यतेबद्दल तुम्हाला कांही मा...