Posts

Showing posts from March, 2021

विचार करा.

Video making

 *ADMISSION LINK* _📣शाबास गुरुजी द्वारा आयोजित..._ *LEARN INSTANT EDUCATIONAL VIDEO MAKING TECHNIQUES.*  _(5 Day's Live Training Program.)_ *👇🏻ADMISSION LINK👇🏻* https://www.shabasguruji.com/courses/instant-educational-video-making-techniques/?affiliate=kn5ryce7

Activity worksheet English

Image
   Que 1) Write the numbers in figures. 1) Eighteen 2) Forty-six 3) Seven 4) Thirty-six 5) Sixty-three Que. 2 ) Use this Word complete the meaningful phrases. 1) apple. 2) elephant. 3) ribbon .4) parrot 5) house.  Que. 3) Complete the following sentences meaningfully. 1) I am a.....  2) Thave a..... 3) It is a ..... 4) I like...... 5) She is a...... Que.4) Copy the words in your Notebook. 1.sparrow 2. cat 3. bus 4. mango 5. rose Que. 5) Copy the words in your Notebook Make Sentance Parrot birds sparrow bus mango.

दररोज चे नियोजन सर्वांसाठी.

Image
 

स्वयं अध्ययन

Image
 Made by Prafulla Jagannath Kamthe sir. प्रश्न 1. विरूद्धार्थी शब्द लिहा. 1. लहान 2. गरीब  3. सुंदर  4. सरळ   प्रश्न 2 .वाकृप्रचारांचा अर्थ लिहा व वाक्यात उपयोग करा. १) खंत वाटणे २) माग काढणे ३) धाबे दणाणणे  4 ) चांगला प्रश्न 3. खालीलपैकी एका विषयावर पाच ते सहा ओळी निबंध लिहा. १) माझा आवडता सण  २) माझा आवडता ऋतू ३) माझा आवडता प्राणी  प्रश्न 4 .खालील चित्र पाहा व चार पाच ओळी माहिती लिहा. प्रश्न 5 . खालील प्रश्नांची उत्तरे तीन-चार ओळीत लिहा.  १) दुर्घटनाग्रस्तांना कोणकोणत्या स्वरूपांत मदत करता येईल ? २) अन्नसाखळी म्हणजे काय ? तुम्हाला माहित असलेली अन्नसाखळी लिहा.

पालक प्रतिक्रिया...

Image
ऑनलाईन क्लास पालकांची प्रतिक्रिया - येथे क्लिक करा .

स्वयं अध्ययन कृतीपत्रिका

Image
 💐💐🌹🌹🌺🌺 कृतीपत्रीका🌺🌺🌹🌹💐💐 सूचना 1 - तुमच्या घरात अनेक लहान लहान किडे असतात.तर या पैकी कोणत्याही एका किड्याची माहिती 5 ओळीत लिहा.त्याचे चित्र काढा. सूचना 2 - तो किडा पाहून तुम्हाला कोणते प्रश्न पडले ? असे 5 प्रश्न लिहा. सूचना 3 - घरात असलेली एखादी वस्तू तिचे सुंदर चित्र काढून 5 ओळी माहिती लिही. सूचना 4 - मराठी पुस्तकातील एक धडा वाचून त्या आलेले वाक्प्रचार ,म्हणी वहीत लिहून घे.  सूचना 5 - तुझी आवडती एक मराठी कविता घरात सुंदर चालीत म्हणून दाखव. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

स्वयं अध्ययन मराठी

Image
मराठी कृतीपत्रिका.. सूचना - खालील नाट्य छटा वाच आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे वहीत लिहून घेणे. कुठलातरी कडक गूळ बत्त्यानं ठेचताना (आणि त्याबरोबर इकडच्या-तिकडच्या गप्पा करताना) एक घाव उजव्या हाताच्या बोटाच्या वर्मी बसला. तो घाव 'वर्मी' बसला याचं मर्मज्ञान उशिराच झालं. घाव बसताना वेदना होऊन मी बोट तोंडात घातलं; पण 'तू डावखोरी नसताना उजव्या हाताचं बोट कसं दुखावलं?' म्हणून इतरांनी आश्चर्यानं तोंडात बोटं घातली. नंतर बोटावर तीन महिने चाललेला खर्च, वेळ, वायफळ चर्चा यांमुळे दुखऱ्या बोटासकट हात कपाळाला लावायची वेळ माझ्यावर आली.सुरुवातीला बोट ठसठसायला लागल्यावर मला एका जाहिरातीची आठवण झाली, 'मलम मलिए, काम पे चलिए'. मी बोटावर मलम लावले; पण कामासाठी ते मुळीसुद्धा नाही वळले. प्रश्न 1. लेखिका आपल्याला कोणती घटना सांगत आहे ? प्रश्न 2. लोकांनी आश्चर्यानं तोंडात बोटं का घातली ? प्रश्न 3.लेखिकेला कोणती जाहिरात आठवली ? प्रश्न 4.उताऱ्यात आलेले सर्व  वाक्प्रचार शोधून लिह. प्रश्न 5. तुमची अशी एखादी घडलेली घटना लिहा. सूचना - खालील कविता वाच आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे वहीत ल...

स्वयं अध्ययन प्रकल्प

Image
खालील सर्व प्रकल्प वहीत लिहून पूर्ण करणे. 1) काही फुलांचा उपयोग करून वस्तू, पदार्थ बनवले जातात उदा., गुलाबापासून गुलकंद. याप्रमाणे तुम्हांला माहीत असलेल्या इतर काही फुलांपासून तयार होणाऱ्या वस्तू, पदार्थ यांची माहिती घ्या व त्यांची यादी तयार करा.  2 ) काही फुलांचा उपयोग करून वस्तू, पदार्थ बनवले जातात उदा., गुलाबापासून गुलकंद. याप्रमाणे तुम्हांला माहीत असलेल्या इतर काही फुलांपासून पदार्थ तयार कर. त्याचा व्हिडिओ तयार कर. 3 ) वारली प्रसंगचित्रे काढा. रंगवा व वर्गात प्रदर्शन भरवा. 4 ) वारली चित्रांच्या कात्रणांपासून भेटका्डे बनवा व विशेष प्रसंगी भेट दया.  5 ) वारली चित्रांमध्ये काढावयाचे काही आकार खाली दिलेले आहेत. त्यांचे निरीक्षण करा. त्याप्रमाणे  चौकोनात चित्रे काढा. चित्रात रंग भरा. ही चित्रे रेखाटतांना तुम्हांला आलेले अनुभव लिहा. ही चित्रे काढताना तुम्ही कोणकोणते आकार रेखाटले ? 6) आंतरजालावरून आपल्या परमवीरांची चित्रे मिळवा. चित्र, नाव व पाच-सहा वाक्यांत त्यांची माहिती या पद्धतीने चिकटवही बनवा. 7 )  वृत्तपत्रांमधून विविध फुलांविषयी येणाऱ्या माहितीची कात्रणे मिळवा. य...

स्वयं अध्ययन उपक्रम

Image
  खालील सर्व उपक्रम वहीत लिहून पूर्ण करणे. उपक्रम :  (१) परमवीर चक्र मिळालेल्या २१ महान परमवीरांच्या नावांचा तक्ता करा. वर्गात लावा. (२)  परमवीर चक्राचे चित्र काढा, रंगवा.  (३)  तुमच्या गावातील सायकल दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीची भेट घ्या. सायकल कामांबाबत त्या व्यक्तीकडून माहिती मिळवा. दुरुस्तीच्या विविध. (४)  एखाद्या माळरानावर फिरताना तुम्ही गवतफुले पाहिली आहेत का? ती कोणकोणत्या रंगांची असतात ? तुम्ही पाहिलेल्या गवतफुलाचे चित्र काढा व रंगवा. (५) मंगेश पाडगांवकर यांची 'मी फूल तृणातिल इवले' ही कविता मिळवा व लिहा. कवितेला चाल लावून घरात म्हणून दाखवां . (६)  आवडणारी फुलझाडे घराच्या किंवा शाळेच्या परिसरात लावा व त्यांची काळजी घ्या. (७) तुम्हांला आवडणारी फुलझाडे घराच्या किंवा शाळेच्या परिसरात लावा व त्यांची काळजी घ्या.

स्वयं अध्ययन कृतीपत्रिका

Image
Kamthe sir... Question -  खालील प्रश्न पूर्ण करून वहीत लिहून घेणे. Question -  खालील तक्ता वापरून 50 वाक्य तयार करा.