विचार करा.

Video making

 *ADMISSION LINK* _📣शाबास गुरुजी द्वारा आयोजित..._ *LEARN INSTANT EDUCATIONAL VIDEO MAKING TECHNIQUES.*  _(5 Day's Live Training Program.)_ *👇🏻ADMISSION LINK👇🏻* https://www.shabasguruji.com/courses/instant-educational-video-making-techniques/?affiliate=kn5ryce7

व्हॉट्स ॲप मास्टर बना...





नमस्कार!

*गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!*


आज काल आपण सर्वजण व्हाट्सअपचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहोत. कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शिक्षक म्हणून आपण याचा अतिशय प्रभावी वापर करणे अत्यावश्यक झाले आहे. मी बरेचशे शिक्षकांचे व्हाट्सअप मेसेज वाचतो पाहतो. परंतु त्यावरून असे लक्षात येते की शिक्षकांचा खूप जास्त वेळ व्हाट्सअप मुलांना पाठवण्यात जातो आहे. तरी देखील पाहिजे तेवढा परिणाम आपल्याला मिळत नाही. आपण व्हाट्सअप मध्ये आणखी बरेच प्रभावी पद्धतीने टेक्निक वापरून विद्यार्थ्यांपर्यंत आपले शिक्षण सहजरीत्या पोहचू शकतो. त्यासाठी मला एक ट्रेनिंग माहित झाले या ट्रेनिंग मध्ये व्हाट्सअप वर प्रभावी प्रमोशन करण्याच्या विविध पद्धती शिकवल्या जात आहेत. मी अनेक वर्षांपासून व्हाट्सअपचा वापर करुन सुद्धा मला या पद्धती शिकण्याची उत्सुकता आहे आणि मी त्या प्रोग्राममध्ये सामील झालो आहे. तुम्हालाही ही माहिती नक्कीच आवडेल म्हणून मी तुमच्या कडे पाठवत आहे. पुढील माहितीसाठी लिंक वर क्लिक करा....

https://www.shabasguruji.com/courses/whats-app-promotion-mastery/?affiliate=kn5ryce7

Comments

Popular posts from this blog

🌺🌺बोधकथा🌺🌺

सुट्टीतील उपक्रम.

बोधकथा