विचार करा.

Video making

 *ADMISSION LINK* _📣शाबास गुरुजी द्वारा आयोजित..._ *LEARN INSTANT EDUCATIONAL VIDEO MAKING TECHNIQUES.*  _(5 Day's Live Training Program.)_ *👇🏻ADMISSION LINK👇🏻* https://www.shabasguruji.com/courses/instant-educational-video-making-techniques/?affiliate=kn5ryce7

पालकांची प्रतिक्रिया मुलांच्या अभ्यास नुकसान बाबत मत नोंदवा..

 🟣 *जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), पुणे* 🟣



 *अध्ययन नुकसान बाबत सर्व पालकांनी आपले मत खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून फॉर्म भरून सबमिट करा.आपल्या मुलांच्या भविष्यासाठी खुप आवश्यक आहे.


शैक्षणिक वर्ष २०२०-२१ कोव्हिड-१९ पार्श्वभूमीवरती बहुतांश शाळा बंद होत्या . तथापि मुलांचे शिक्षण चालू राहावे शाळा स्तरापासून शासन स्तरापर्यंत वेगवेगळे उपक्रम , कार्यक्रम ऑफलाइन , ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले. तथापि या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे *अध्ययन नुकसान (Learning Loss)* झाल्याची चर्चा होत असते या संदर्भात प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचे *पालक* व *शिक्षक* यांना काय वाटते ? या बाबत त्यांचे मत घेण्यासाठी पुढील मतावली तयार करण्यात आली आहे.

          तरी कृपया *पुणे जिल्ह्यातील सर्व इयत्ता १ ते ८ च्या वर्गाला अध्यापन करणारे सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक आणि त्या विद्यार्थ्यांचे पालक यांनी कृपया पुढील google लिंक द्वारे मतावली भरावी ही विनंती* 🙏


 *लिंक*👇

https://forms.gle/jVEktWaiwRt6s8LY9


- *प्राचार्य,*

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) पुणे*

Comments

Popular posts from this blog

🌺🌺बोधकथा🌺🌺

सुट्टीतील उपक्रम.

बोधकथा