मराठी गृृहपाठ. 📝 कृती 1. खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही: चैत्राचा महिना.झाडांना कोवळी पालवी फुटली होती.पाखरांचा किलबिलाट चालला होता.या दिवसात शेतकरी रिकामा असतो.गव्हाचा व हरभ न्या चा हंगाम संपलेला असतो.नांगरटीला अजून अवकाश असतो.शेतकऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळत असतो. या महिन्यात वेगवेगळ्या देवतांच्या जत्रा भारतात. प्रश्न १ झाडांना कोवळी पालवी केव्हा फुटते? १] आषाढात 2] चैत्रात 3] श्रावणात ४] वैशाखात प्रश्न 2 अवकाश या शब्दाचा उतारयातील अर्थ कोणता? १] अवधी 2] आकाश 3] सवड ४] रिकामा वेळ प्रश्न 3 जसे पैसे- छनछनाट , तसे- पाखरे - ? 1]झगमगाट 2] चिवचिवाट 3] किलबिलाट ४] खुळखुळाट. कृती 2. खालील कविता मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही. डोंगर् गावी वळणवाट ही दुडक्या चालीत चढे टेकडी नसे एकटी ती पहाडी तिच्या सोबती जंगलझाडी निथळून जाई मृगासरीनी हिरवे लेणे तिला श्रावणी पिवळ्या माला आश्विन आणी डोंगर चढते ही सजुनी संध्यासमयी प्रभा निळसर तियेच्या मनी दाटे हुरहूर लपेटते ती धुक्याचा पदर काळोखामध्ये बुडतो डो...