विचार करा.

Video making

 *ADMISSION LINK* _📣शाबास गुरुजी द्वारा आयोजित..._ *LEARN INSTANT EDUCATIONAL VIDEO MAKING TECHNIQUES.*  _(5 Day's Live Training Program.)_ *👇🏻ADMISSION LINK👇🏻* https://www.shabasguruji.com/courses/instant-educational-video-making-techniques/?affiliate=kn5ryce7

स्वयं अध्ययन उपक्रम

 


खालील सर्व उपक्रम वहीत लिहून पूर्ण करणे.


उपक्रम : 

(१) परमवीर चक्र मिळालेल्या २१ महान परमवीरांच्या नावांचा तक्ता करा. वर्गात लावा.

(२)  परमवीर चक्राचे चित्र काढा, रंगवा. 

(३)  तुमच्या गावातील सायकल दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीची भेट घ्या. सायकल कामांबाबत त्या व्यक्तीकडून माहिती मिळवा. दुरुस्तीच्या विविध.

(४)  एखाद्या माळरानावर फिरताना तुम्ही गवतफुले पाहिली आहेत का? ती कोणकोणत्या रंगांची असतात ? तुम्ही पाहिलेल्या गवतफुलाचे चित्र काढा व रंगवा.

(५) मंगेश पाडगांवकर यांची 'मी फूल तृणातिल इवले' ही कविता मिळवा व लिहा. कवितेला चाल लावून घरात म्हणून दाखवां .

(६)  आवडणारी फुलझाडे घराच्या किंवा शाळेच्या परिसरात लावा व त्यांची काळजी घ्या.

(७) तुम्हांला आवडणारी फुलझाडे घराच्या किंवा शाळेच्या परिसरात लावा व त्यांची काळजी घ्या.



Comments

Popular posts from this blog

🌺🌺बोधकथा🌺🌺

सुट्टीतील उपक्रम.

बोधकथा