विचार करा.

Video making

 *ADMISSION LINK* _📣शाबास गुरुजी द्वारा आयोजित..._ *LEARN INSTANT EDUCATIONAL VIDEO MAKING TECHNIQUES.*  _(5 Day's Live Training Program.)_ *👇🏻ADMISSION LINK👇🏻* https://www.shabasguruji.com/courses/instant-educational-video-making-techniques/?affiliate=kn5ryce7

स्वयं अध्ययन

 Made by Prafulla Jagannath Kamthe sir.


प्रश्न 1. विरूद्धार्थी शब्द लिहा.

1. लहान

2. गरीब 

3. सुंदर 

4. सरळ 


 प्रश्न 2 .वाकृप्रचारांचा अर्थ लिहा व वाक्यात उपयोग करा.

१) खंत वाटणे

२) माग काढणे

३) धाबे दणाणणे 

4 ) चांगला

प्रश्न 3. खालीलपैकी एका विषयावर पाच ते सहा ओळी निबंध लिहा.

१) माझा आवडता सण 

२) माझा आवडता ऋतू

३) माझा आवडता प्राणी

 प्रश्न 4 .खालील चित्र पाहा व चार पाच ओळी माहिती लिहा.


प्रश्न 5 . खालील प्रश्नांची उत्तरे तीन-चार ओळीत लिहा. 

१) दुर्घटनाग्रस्तांना कोणकोणत्या स्वरूपांत मदत करता येईल ?

२) अन्नसाखळी म्हणजे काय ? तुम्हाला माहित असलेली अन्नसाखळी लिहा.

Comments

Popular posts from this blog

🌺🌺बोधकथा🌺🌺

सुट्टीतील उपक्रम.

बोधकथा