विचार करा.

Video making

 *ADMISSION LINK* _📣शाबास गुरुजी द्वारा आयोजित..._ *LEARN INSTANT EDUCATIONAL VIDEO MAKING TECHNIQUES.*  _(5 Day's Live Training Program.)_ *👇🏻ADMISSION LINK👇🏻* https://www.shabasguruji.com/courses/instant-educational-video-making-techniques/?affiliate=kn5ryce7

स्वयं अध्ययन कृतीपत्रिका

 💐💐🌹🌹🌺🌺 कृतीपत्रीका🌺🌺🌹🌹💐💐

सूचना 1 - तुमच्या घरात अनेक लहान लहान किडे असतात.तर या पैकी कोणत्याही एका किड्याची माहिती 5 ओळीत लिहा.त्याचे चित्र काढा.

सूचना 2 - तो किडा पाहून तुम्हाला कोणते प्रश्न पडले ? असे 5 प्रश्न लिहा.

सूचना 3 - घरात असलेली एखादी वस्तू तिचे सुंदर चित्र काढून 5 ओळी माहिती लिही.

सूचना 4 - मराठी पुस्तकातील एक धडा वाचून त्या आलेले वाक्प्रचार ,म्हणी वहीत लिहून घे. 

सूचना 5 - तुझी आवडती एक मराठी कविता घरात सुंदर चालीत म्हणून दाखव.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Comments

Popular posts from this blog

🌺🌺बोधकथा🌺🌺

सुट्टीतील उपक्रम.

बोधकथा