विचार करा.
स्वयं अध्ययन प्रकल्प
- Get link
- X
- Other Apps
खालील सर्व प्रकल्प वहीत लिहून पूर्ण करणे.
1) काही फुलांचा उपयोग करून वस्तू, पदार्थ बनवले जातात उदा., गुलाबापासून गुलकंद. याप्रमाणे तुम्हांला माहीत असलेल्या इतर काही फुलांपासून तयार होणाऱ्या वस्तू, पदार्थ यांची माहिती घ्या व त्यांची यादी तयार करा.
2 ) काही फुलांचा उपयोग करून वस्तू, पदार्थ बनवले जातात उदा., गुलाबापासून गुलकंद. याप्रमाणे तुम्हांला माहीत असलेल्या इतर काही फुलांपासून पदार्थ तयार कर. त्याचा व्हिडिओ तयार कर.
3 ) वारली प्रसंगचित्रे काढा. रंगवा व वर्गात प्रदर्शन भरवा.
4 ) वारली चित्रांच्या कात्रणांपासून भेटका्डे बनवा व विशेष प्रसंगी भेट दया.
5 ) वारली चित्रांमध्ये काढावयाचे काही आकार खाली दिलेले आहेत. त्यांचे निरीक्षण करा. त्याप्रमाणे चौकोनात चित्रे काढा. चित्रात रंग भरा. ही चित्रे रेखाटतांना तुम्हांला आलेले अनुभव लिहा. ही चित्रे काढताना तुम्ही कोणकोणते आकार रेखाटले ?
6) आंतरजालावरून आपल्या परमवीरांची चित्रे मिळवा. चित्र, नाव व पाच-सहा वाक्यांत त्यांची माहिती या पद्धतीने चिकटवही बनवा.
7 ) वृत्तपत्रांमधून विविध फुलांविषयी येणाऱ्या माहितीची कात्रणे मिळवा. या कात्रणांपासून चिकटवही बनवा.
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment
Thank you very much.
Visit Again..