विचार करा.

Video making

 *ADMISSION LINK* _📣शाबास गुरुजी द्वारा आयोजित..._ *LEARN INSTANT EDUCATIONAL VIDEO MAKING TECHNIQUES.*  _(5 Day's Live Training Program.)_ *👇🏻ADMISSION LINK👇🏻* https://www.shabasguruji.com/courses/instant-educational-video-making-techniques/?affiliate=kn5ryce7

स्वयं अध्ययन मराठी. उपक्रम.

 मराठी उपक्रम...



उपक्रम 1-  खाली दिलेल्या शब्दाची शब्द साखळी तयार कर.

जसे - सागर - रवा - वार - रान - नवरा - रात्र - त्रास - ससा.

1. सकाळ .

2. रातराणी.

3. शहर.

4. शामसुंदर.

5.पतंग.

उपक्रम 2 - खालील शब्दावरून असलेल्या म्हणी लिही. प्रत्येकी पाच म्हण लिही. 

1.कान.

2. नाक.

3.घर.

4. मित्र.

5. डोळे.

उपक्रम 3 - खाली दिलेल्या शब्दाचा वापर करून वाक्य बनव.

1.शंख.

2. होडी.

3. तलवार.

4. सायंकाळ.

5. समाज.

उपक्रम 4 - खाली दिलेल्या क्रियापद वरून वाक्य बनव.

1. जोरात.

2. खाणे.

3.गेला.

4.चालणे.

5.हसणे.

उपक्रम 5 - पाठ्य पुस्तक मधील खालील शब्दांची यादी तयार कर... प्रत्येकी 20.

1. नाम.

2.सर्वनाम.

3.विशेषण.

4.क्रियापद.

Comments

Popular posts from this blog

🌺🌺बोधकथा🌺🌺

सुट्टीतील उपक्रम.

बोधकथा