विचार करा.

Video making

 *ADMISSION LINK* _📣शाबास गुरुजी द्वारा आयोजित..._ *LEARN INSTANT EDUCATIONAL VIDEO MAKING TECHNIQUES.*  _(5 Day's Live Training Program.)_ *👇🏻ADMISSION LINK👇🏻* https://www.shabasguruji.com/courses/instant-educational-video-making-techniques/?affiliate=kn5ryce7

स्वयं अध्ययन मराठी.

 



१) ' संगणक'  स्वत:विषयी माहिती सांगत आहे अशी कल्पना करून चार ते पाच ओळी लिही.


२) मांजराला पंख आले अशी कल्पना करून एक छोटी काल्पनिक गोष्ट तयार कर. 

३) तुला जर चंद्र भेटला तर तू चंद्राला कोणते प्रश्न विचारशील ?पाच प्रश्नांची यादी बनव.


४) तुझी काही चूक नसताना तुला कोणी मारलं तर तुला काय वाटेल?तू काय करशील?


५) चपाती करताना काय काय करावे लागते? क्रमाने पाच वाक्ये लिही.


६) सुरेश पहिल्यांदाच शहरात गेला तेव्हा... हा संदर्भ घेऊन आठ ते दहा वाक्यांत गोष्ट लिही.


७) सतुदादाची गाई आजारी पडली. सतू दादा आता काय करेल? याची कल्पना करून पाच ते सात वाक्ये लिही.

Comments

Popular posts from this blog

🌺🌺बोधकथा🌺🌺

सुट्टीतील उपक्रम.

बोधकथा