विचार करा.
स्वयं अध्ययन. कृतीपत्रिका.इतिहास.
- Get link
- X
- Other Apps
विषय इतिहास
कृती 1.
तुमच्या परिसरात कोणकोणते व्यवसाय आहेत ?त्यांची यादी तयार कर.
कृती 2 .
तुमच्या परिसरात कोणकोणती पिके घेतली जातात ? त्यांची यादी तयार कर आणि प्रत्येक पिकाची 4 ओळी माहिती लिही.
कृती 3.
डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवना फरक स्पष्ट करा.
कृती 4.
पाठ्यपुस्तकातील भारत- त-प्राकृतिक या नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा.
(१) भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत ?
(२) भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते ?
(३) गंगा-- ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम कोठे होतो?
(४) भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत ?
(५) थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे?
कृती 5.
(1 ) तुमच्या परिसरात आढळणाऱ्या जलाशयांविषयी माहिती
मिळव आणि वहीत लिहून घे.
(२) जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील बाबी/घटक
दाखवा.
१. हिमालय पर्वत
२. रेशीम मार्ग
३. अरबी प्रदेश/अरबस्तान
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment
Thank you very much.
Visit Again..