विचार करा.

Video making

 *ADMISSION LINK* _📣शाबास गुरुजी द्वारा आयोजित..._ *LEARN INSTANT EDUCATIONAL VIDEO MAKING TECHNIQUES.*  _(5 Day's Live Training Program.)_ *👇🏻ADMISSION LINK👇🏻* https://www.shabasguruji.com/courses/instant-educational-video-making-techniques/?affiliate=kn5ryce7

स्वयं अध्ययन.इंग्लिश...

 Activity Worksheet.

Sub English.
Z.P. School Alegao Punarvasan..

सर्व सूचना नुसार कृती इंग्रजी मध्ये लिही....

 सूचना 1 .

खालिल शब्दांचा वापर  करून प्रत्येकी 5 वाक्य बनव.

1)I am 

2) He 

3) she 

4) It

5)you 

सूचना - 2

खाली दिलेल्या अक्षरांचा उपयोग करून 

25 शब्द बनन

 a b, t, p, n, v, e, s, r, h, j,m. Ko

सुचना- 3

तुझ्या आवडत्या 5 फळांची नावे लिहून प्रत्येक फळाची 5 वाक्य माहिती इंग्रजी मध्ये लिही...

सूचना 4

- मित्रांची, रंगाची, वार, महिने, भाज्या, यांची प्रतेकी  5 नावे इंग्रजीत लिही व  त्या प्रत्येक शब्दाचे दोन वाक्य इंग्रजीत  तयार कर. 

सूचना 5

इंग्रजी पाठ्यपुस्तकातील 20 Rhyming word  लिही. आणि त्या प्रत्येक शब्दाचे दोन वाक्य इंग्रजीत तयार कर...

Kamthe Prafull....

Comments

Popular posts from this blog

🌺🌺बोधकथा🌺🌺

सुट्टीतील उपक्रम.

बोधकथा