विचार करा.

Video making

 *ADMISSION LINK* _📣शाबास गुरुजी द्वारा आयोजित..._ *LEARN INSTANT EDUCATIONAL VIDEO MAKING TECHNIQUES.*  _(5 Day's Live Training Program.)_ *👇🏻ADMISSION LINK👇🏻* https://www.shabasguruji.com/courses/instant-educational-video-making-techniques/?affiliate=kn5ryce7

तो भाग 1

 *तोतोचान समजून घेऊया....*



📚📚📚📚📚📚📚📚📚

नमस्कार 


             तोतोचान हे एक खूप सुंदर पुस्तक आहे... जे प्रत्येक शिक्षकाने, विद्यार्थ्याने व पालकांनीही आवर्जून वाचलं पाहिजे. मुलांचं भावविश्व, त्यांचे विचार, कल्पनाजगत, त्यांना शिकवण्याच्या पद्धती खूप सुंदर व सहजरीत्या या पुस्तकातून लेखिकेने विशद केल्या आहेत...

             एक शिक्षक म्हणून, हे पुस्तक मनाला खूप भावलं.... आणि म्हणूनच ऑडिओ स्वरूपात, आपल्या सर्वांच्या भेटीला आणलं आहे... आशा आहे, माझ्या आवाजात ते ऐकायला तुम्हाला नक्कीच आवडेल...!😊


https://youtu.be/fUrYnxKjCIU

         

              *तोतोचान*

                *भाग -१*


📚📚📚📚📚📚📚📚📚

Comments

Popular posts from this blog

🌺🌺बोधकथा🌺🌺

सुट्टीतील उपक्रम.

बोधकथा