विचार करा.
Mobile Basic free Webinar for All Teachers
- Get link
- X
- Other Apps
🆓🆓🆓🆓🆓🆓🆓🆓🆓
📢खुशखबर...📢खुशखबर...📢खुशखबर...
*_तंत्रस्नेही होऊ इच्छिणार्या शिक्षकांसाठी परत घेऊन आलो अहोत तीन दिवस मोफत कार्यशाळा_*
*डिजिटल साक्षरता मिशन*
Organized by
*शाबास गुरुजी एज्युकेशन पुणे*
*ISO 9001:2015 Certified*
_*शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीची सुरुवात करू ईच्छीणार्या शिक्षकांसाठी सुवर्ण संधी !!!*_
मोफत ट्रेनिंग आणि ISO प्रमाणित प्रमाणपत्र मिळवा...
*Become A Certified Tech-savy Teachers Live Training Program*
पुढील वर्षाच्या (OnlineEducation) शाळाबाह्य शिक्षणासाठी आतापासूनच तुम्ही तयार व्हा.
लॉकडाऊन मधील वेळेचा फायदा घ्या..
_आराम के वक्त पसिना बहाया तो,_
_युद्ध के वक्त खून नहीं बहेता|_
*या कार्यशाळेत तुम्हाला काय शिकायला मिळेल?*
1) अध्यापनात बोलक्या चित्रांचा वापर करणे?
2) _हाताने लिहिलेल्या नोट्स मोबाईलमध्ये छापील अक्षरात बदलवणे_
3) _कोणत्याही फोटोमधील मजकूर text मध्ये बदलवणे ?_
4) _मोबाईलची परिणामकारता वाढविणार्या उपयुक्त सेटिंग करणे...._
5) _मोबाईलचा पर्सनल असिस्टंट म्हणून अतिशय प्रभावी वापर करणे_
6) _लाईव्ह क्लास घेणे_
7) _स्टायलश पेन तयार करणे_
8) _मोबाईलवर व्हाईट बोर्डचा प्रभावी वापर करणे_
9) _मोबाईलवर PPT बनवणे_
10) _स्क्रीन रेकॉर्डिं व्हिडिओ तयार करणे_
11) _मोबाईलवर ppt चा व्हिडिओ बनवणे_
12) _मोबाइल कॅमेऱ्याचा प्रभावी वापर करून व्हिडिओ तयार करणे_
13) _बेसिक व्हिडिओ एडिटिंग करणे_
14) _चॅनल लोगो/thumbnail बनवणे_
15) _युट्युब वर व्हिडिओ अपलोड करणे, व्हिडिओला Thumbnail जोडणे_
*हा ट्रेनिंग प्रोग्राम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यास ISO प्रमाणित प्रमाणपत्र मिळणार आहे.....*
*कधी❓*
14,15 आणि 16 मे 2021
(शुक्रवार, शनिवारी आणि रविवार)
रोज सकाळी. 10:30 ते 12:00
*कुठे❓*
You Tube Live वर
*फीस❓*
_~₹ 500/-~_ *🎊FREE🎊*
*ट्रेनिंग ची लिंक खालील Teligram ग्रुप वर मिळेल*
👇🏻Join Telegram Group👇🏻https://t.me/joinchat/pzI7xFnfrKM1YzM1
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment
Thank you very much.
Visit Again..