विचार करा.

Video making

 *ADMISSION LINK* _📣शाबास गुरुजी द्वारा आयोजित..._ *LEARN INSTANT EDUCATIONAL VIDEO MAKING TECHNIQUES.*  _(5 Day's Live Training Program.)_ *👇🏻ADMISSION LINK👇🏻* https://www.shabasguruji.com/courses/instant-educational-video-making-techniques/?affiliate=kn5ryce7

नैवेद्य....

 गूळ + खोबरे = बुद्धीवर्धक

(म्हणून बाप्पाचा नैवेद्य)


गूळ + शेंगदाणे = शक्तिवर्धक

( म्हणूनच श्री हनुमानाचा नैवेद्य) गूळ + फुटाणे = हिमोग्लोबींन वर्धक व रक्तशुद्धकारक म्हणून श्री बालाजीचा प्रसाद. 

थंडीत बाजरीची तीळ लावलेली भाकरी - शरीरात ऊर्जा (उष्णता) निर्माण करण्यासाठी


डिंकाचे लाडू किंवा राजगिरा लाडू


गुळतूप पोळी, शेगदाणा चिक्की किंवा भिजवलेले


हरबरे - ताकत मिळण्यासाठी


उन्हाळ्यात नाचणीची अंबिल, ताक, मठ्ठा, लिंबु सरबत, आंबाडीचे व कोकम सरबत, सोलकडी इतर सरबते- शरीरात थंडावा निर्माण करुन दाह कमी करण्यासाठी


असे अनेक पदार्थ मिश्रणाचे केमिकल कंपोजिशन पाहिल्यास त्या शरीरासाठी फायदेशीर


दिसतील...

आपण आपली संस्कृती परंपरा सोडली आणि जीवन अस्थिर बनून बसलो...विचार करा....आपले पूर्वज किती बुध्दीमान आहेत.....

Comments

Popular posts from this blog

🌺🌺बोधकथा🌺🌺

सुट्टीतील उपक्रम.

बोधकथा