विचार करा.

Video making

 *ADMISSION LINK* _📣शाबास गुरुजी द्वारा आयोजित..._ *LEARN INSTANT EDUCATIONAL VIDEO MAKING TECHNIQUES.*  _(5 Day's Live Training Program.)_ *👇🏻ADMISSION LINK👇🏻* https://www.shabasguruji.com/courses/instant-educational-video-making-techniques/?affiliate=kn5ryce7

सुट्टीतील उपक्रम

 ☘️☘️☘️☘️🌺🌺🌺🌺🌺☘️☘️☘️☘️☘️🌺🌺🌺

   कृतीपत्रिका - स्वयं अध्ययन अध्यापन....

आज आपण मुलांना एक गंमतीदार गोष्ट तयार करायला सांगणार आहोत.ही कृती मुलांनीच करायची आहे.पालकांनी फक्त मार्गदर्शन करायचे आहे.

खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून दिलेली माहिती वहीत लिहून पूर्ण करणे.


  • वर दिलेल्या चित्रातील वस्तूंची नावे सांग.
  • या वस्तूंचा उपयोग कशासाठी होतो ते सांग.
  • वरील वस्तूंची यादी वहीत लिहून घ्या.
  • प्रत्येक शब्दापासून एक वाक्य तयार कर.
  • 5 तुला आवडलेल्या वस्तूंची माहिती 5ओळीत लिहा.
  • या वस्तू जर तुला मिळाल्या तर तू त्या वस्तूंचे काय करशील ?
  • वरील वस्तूंची इंग्रजी नावे वहीत लिही.
  • वरील चित्रात असणारे आकार,रंग यांची नावे मराठी आणि इंग्रजीत लिही.

🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️

Comments

Popular posts from this blog

🌺🌺बोधकथा🌺🌺

सुट्टीतील उपक्रम.

बोधकथा