विचार करा.

Video making

 *ADMISSION LINK* _📣शाबास गुरुजी द्वारा आयोजित..._ *LEARN INSTANT EDUCATIONAL VIDEO MAKING TECHNIQUES.*  _(5 Day's Live Training Program.)_ *👇🏻ADMISSION LINK👇🏻* https://www.shabasguruji.com/courses/instant-educational-video-making-techniques/?affiliate=kn5ryce7

सुट्टीतील उपक्रम.

  1. Twinkle Twinkle Little Star ⭐ 
  2. English Poems...
  3. Jony jony Yes Papa
  4. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?
  5. एका माकडाने काढलंय दुकान.
 



या  सुट्टीत मुलांना ही वरील कविता ऐकवां.दररोज आपण या कविता मुलांना ऐकवू शकता.तसेच यात काही प्राण्यांची,वस्तूंची,पदार्थांची,परिसराची माहिती मिळेल.मुलांना गंमत वाटते.तसेच कविता जरी लहान वर्गाच्या असल्या तरी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ही उपयोगी आहेत.मोठ्या मुलांना आपण कविता ऐकून खालील उपक्रम घेऊया.

1.ऐकलेली कविता वहीत लिहून घे.
2. कवितेत तुला आवडलेले शब्द लिहून काढ.
3.कविता वर आधारित 5 प्रश्न तयार कर.
4.कवितेत आलेले प्राणी, पक्षी, वस्तू,पदार्थ,मुलांची नावे वहीत लिहून काढ.
5.लिहलेले शब्दांपासून तुझ्या आवडीची वाक्य तयार कर.
6. लिहलेले प्राणी, पक्षी, वस्तू पदार्थ यांच्या विषयी माहिती लिही.
            असे तुम्ही विविध कल्पना वापरून आपण मोठ्या मुलांनकडून अभ्यास करून घेऊ शकतो. 

Comments

Popular posts from this blog

🌺🌺बोधकथा🌺🌺

सुट्टीतील उपक्रम.

बोधकथा