विचार करा.

Video making

 *ADMISSION LINK* _📣शाबास गुरुजी द्वारा आयोजित..._ *LEARN INSTANT EDUCATIONAL VIDEO MAKING TECHNIQUES.*  _(5 Day's Live Training Program.)_ *👇🏻ADMISSION LINK👇🏻* https://www.shabasguruji.com/courses/instant-educational-video-making-techniques/?affiliate=kn5ryce7

सुट्टीतील उपक्रम.




सुट्टीतील उपक्रम.



मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी असे प्रतेक आई बाबांची इच्छा असते.त्यांनी स्वतः अभ्यास करावा कुठलाही त्रास देऊ नये.असे वाटत असेल तर आई बाबा म्हणून आपल्याला ही काहीतरी मुलांसाठी करायला हवे.त्यांना वेळ द्यायला हवा.त्यांच्याशी बोलायला खेळायला सुरुवात करायला पाहिजे.पण आपण हे कसं करायचं ? मुलं आपले कसे ऐकणार ? त्यांचे कोणते खेळ घेऊ ?मुलांना आवडेल का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. चला तर मग आपण असे उपक्रम, खेळ बघणार आहोत की आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
  •  खाली काही खेळ दिले आहेत त्यावर क्लिक करून तो व्हिडिओ पहा आणि समजून घ्या.आणि तशी कृती दररोज वेगवेगळ्या कल्पना वापरून आपण मुलांना रमवू शकू.


  •  वरील Activity पाहण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करून घेणे गरजेचे आहे.
  • दिक्षा ॲप.

टीप - निळ्या रंगाच्या वाक्यावर क्लिक करून सर्व व्हिडिओ पाहा..

Comments

Post a Comment

Thank you very much.
Visit Again..

Popular posts from this blog

🌺🌺बोधकथा🌺🌺

सुट्टीतील उपक्रम.

बोधकथा