विचार करा.
स्वयं अध्ययन scince.
- Get link
- X
- Other Apps
कृतिपत्रिका
विषय - सामान्य विज्ञान,
*अध्ययन निष्पत्ती:- सभोवताली घडणार्या आपत्ती जसे की दुष्काळ,महापूर,ढगफुटी,वीज पडणे, वादळे इ.बाबत जागरूक राहून उपाययोजनांचा दैनंदिन जीवनात वापर करतात.
पालकांसाठी सूचना:- कृतिपत्रिकेत दिलेल्या आपसीव्यवस्थापनासंदर्भातील माहिती शोधण्यासाठी मुलांना आवश्यक तेथे मदत करावी.
कृती क्र.1) पुढील आपत्तीसंदर्भातील बातम्यांचे निरीक्षण करा व घरातील मोठ्यांशी चर्चा करा.
कृती क्र.2) वरील बातम्यांमधील आपतींचे नैसर्गिक व मानवनिर्मित या प्रकारांत वर्गीकरण करा.
नैसर्गिक आपत्ती :
मानवनिर्मित आपत्ती:
कृती क्र.3) पुढील चित्रांतील आपत्ती ओळखा.
कृती क्र.4)सांगा पाहू या आपत्तीवरील उपाय!
(1) दुष्काळ =
(2) वीज पडणे =
(3) वादळे =
(4) ढगफुटी =
(5) त्सुनामी =,
कृती क्र.5) सत्य की असत्य ते सकारण लिहा.
1) वादळ येणार आहे ही माहिती गुप्त ठेवायची असते.
2)आकाशात वीज कडाडत असताना पोहू नये.
3) अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडतो,
4) डोंगराळ प्रदेशात लहान धरणे बांधावीत,
कृती क्र.6)
www.ndma.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपत्ती तसेच आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात माहिती संग्रहित करा.
कृती क्र.7)
A ) महाराष्ट्रामध्ये आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात महापूर, चक्रीवादळ,दरडी कोसळणे इ. आपत्तींवर कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत?
B) आपत्तीव्यवस्थापनासंदर्भात तुम्ही तुमच्या घरामधील कोणकोणत्या बाबी तपासून पाहाल? का?
उपक्रम :-1) इंटरनेटच्या मदतीने आपत्ती निर्माण झालेल्या ठिकाणाची माहिती गोळा करा.
2) वादळांना नावे कशी देतात याची इंटरनेटच्या साहाय्याने माहिती करून घ्या.
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment
Thank you very much.
Visit Again..