विचार करा.
स्वयं अध्ययन Mathamatics.
- Get link
- X
- Other Apps
कृतीपत्रिका
विषय गणित.
Made by Kamthe sir.
कृती 1. खालील संख्या इंग्रजी spelling मध्ये लिही.
1) पंचवीस हजार दोनशे दोन
2) नव्याण्णव हजार नऊ
3) सत्तर हजार पाचशे.
कृती 2.
प्रत्येक अंक एकदाच वापरुन चार अंकी पाच संख्या लिही आणि वाच.
1 ते 5 अंक.
कृती 3 .
या संख्यापैकी प्रत्येक संख्या वापरुन पुढील उदाहरण प्रत्येकी 5 तयार कर.
बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार.
कृती 4.
दिलेल्या अंकांचा वापर करून सूचने प्रमाणे कर.
7,5,1,3,6.
१) पाच अंकी दोन संख्या लिही.
२) सर्वांत मोठी संख्या लिही.
३) सर्वांत लहान संख्या लिही
४) वरील अंक चढत्या क्रमाने लिहून पाच अंकी संख्या तयार कर.
५) वरील अंक उतरत्या क्रमाने लिहून पाच अंकी संख्या तयार कर.
६) एककस्थानी २ हा अंक घेऊन पाच अंकी संख्या तयार कर.
७) सर्वांत मोठी अंक एककस्थानी घेऊन पाच अंकी संख्या लिही.
कृती 5.
खालील संख्यामधील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिही.
१) ९८,५५५
२) ७,०००
3) ७७,९७८
4) १५,४३९
5)९९,९९९.
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment
Thank you very much.
Visit Again..