विचार करा.

Video making

 *ADMISSION LINK* _📣शाबास गुरुजी द्वारा आयोजित..._ *LEARN INSTANT EDUCATIONAL VIDEO MAKING TECHNIQUES.*  _(5 Day's Live Training Program.)_ *👇🏻ADMISSION LINK👇🏻* https://www.shabasguruji.com/courses/instant-educational-video-making-techniques/?affiliate=kn5ryce7

घरचा अभ्यास...


आजचा अभ्यास....



कृती ..१.

चार वाक्य शुद्धलेखन लिहा . मराठी

कृती २.

 पाच सलग शब्द बनवा .शब्द साखळी...

1. ससा.

2.शालू.

3.मोती.

4.जीवन.

5.मारुती.


कृती ३.

'क' हे अक्षर असणारे 50 जोडाअक्षरी शब्द शोधा व लिहा.


कृती ४.

कोणत्याही चार ओळींचे शुद्धलेखन करा. विषय- इंग्रजी


कृती 5.

शब्दावरून माहिती लिहा.

1. School.

2. Pen.

3. Toothbrush.

4.Mango.

5. House. 

कृती 6 .

पाच इंग्रजी शब्द अर्थासहित लिहा.

A सूचना -प्रत्येक दिवशी दिलेले अक्षर शब्दात

 कोठेही असणारा शब्द बनवा.

अक्षर आहे .p.


कृती 7. 

चार अंकी संख्या बनवा व अक्षरात लिहा.


कृती 8.

 प्रत्येकी एक उदाहरण सोडवा . घर आखून सोडवं..

1.4526+253.

2.8653 - 562.

3.583×8.

4.856÷4.




Comments

Popular posts from this blog

🌺🌺बोधकथा🌺🌺

सुट्टीतील उपक्रम.

बोधकथा