कृतिपत्रिका.
विषय - इंग्लिश.
दिनांक - 13जानेवारी 2021
कृती पहिली -
दिलेले चित्र पहा आणि प्रत्येक चित्राचे 10 वाक्य बनव.
कृती दुसरी -
खाली दिलेले सर्व जोडाक्षर वहीत लिहून घे आणि त्या प्रत्येक जोडाक्षर पासून 1 वाक्य तयार कर.
जोडाक्षरे
मस्तक ऊजव्या शक्ती धुव्वा बलाढ्य युक्ती वेढ्याच्या बाजीप्रभू
सह्याद्रीच्या अल्पजीवी अल्पोपहार नाश्ता
नाष्टा एवढ्यात पन्हाळा जल्लोष आत्मवतिदान निर्धास्त
भल्याबुऱ्या महत्वाचा स्थापना देवस्थान पराक्रम स्वराज्य
प्रतिज्ञा अस्तनी बहाद्दर निर्धार प्रेमळ दांडपट्टा दर्शन कट्यार
सय्यद युद्धभूमी नक्की स्वामीभक्ति खात्री जथ्था माथ्यावर शत्रूवर मावळ्यांनी दुर् .
कृती तिसरी.
खाली दिलेले चित्र पहा आणि गोष्ट तयार कर...
Comments
Post a Comment
Thank you very much.
Visit Again..