विचार करा.

Video making

 *ADMISSION LINK* _📣शाबास गुरुजी द्वारा आयोजित..._ *LEARN INSTANT EDUCATIONAL VIDEO MAKING TECHNIQUES.*  _(5 Day's Live Training Program.)_ *👇🏻ADMISSION LINK👇🏻* https://www.shabasguruji.com/courses/instant-educational-video-making-techniques/?affiliate=kn5ryce7

स्वयं अध्ययन..,.

📝 कृतीपत्रिका..
विषय - परिसर अभ्यास.
इयत्ता - उच्च प्राथमिक.
Kamthe sir..,



प्रश्न १) खालील वस्तूंपासून कोणते अन्नपदार्थ तयार करतात ते लिही.

अ) गहू-

ब) दुध -

प्रश्न २) योग्य पर्यायाला गोल कर.

अ) तेलबिया -

१) गहू 2) तांदूळ ३) शेंगदाणा ४) वाटाणा.

ब) कच्चे खाण्याचे पदार्थ -

१) काकडी २) बाजरी 3) वांगे 4) भोपळा.

प्रश्न ३) अ) खालील पदार्थांची चव लिही.

१) मीठ-
२) चिंच -
3) लाडू - 
४) कारले -
5) मिर्ची -

ब) योग्य जोड्या लाव.

'अ' गट                           ब  गट

१) मीठ-.               अ) कुक्कुटपालन.

२) ऊस-.               आ) समुद्र.

३) बोरे-.                ई) शेत.

४) अंडी.                इ) वन.

प्रश्न 4.  उतारा वाच खालील प्रश्नांची उत्तरे लिही...

A ) उतारा.
बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू
 रुईच्या पानावर अंडे घालते.
 अंड्या मधून अळी बाहेरपडते. 
  तिला सुरवंट म्हणतात.

अ) बिबळ्या कडवा नावाचे फुलपाखरू कोणत्या
 पानांवर अंडी घालते ?
ब) सुरवंट कशाला म्हणतात ?


B ) उतारा.
पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे. 
तिचा वापर सर्वच  सजीव करतात. 
याचे भान ठेवून पाण्याचा वापर केला पाहिजे..

क) पाण्याचा वापर जपून का केला पाहिजे ?

ब) रिकाम्या जागी योग्य शब्द लिही.(हलक्या, जड)

1) तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा .......... असतात. 
2) बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा ............ असतात.

क) चूक कि बरोबर ते लिही. 

१) हृद्य आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते.

२) मंत्र-तंत्र, अंगारे-धुपारे यांनी आजार बरे होतात.

३) तागापासून लोकर मिळते.

प्रश्न 5 )
अ) जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले 
       तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा',
         हि शिकवण कोणी दिली. ?

ब) मावळात राहणाऱ्या लोकांना

क) बरोबर पर्यायाला V अशी खूण कर.

१) विजयनगरचा सम्राट- निजामशाहा
२) अहमदनगरचा सुलतान-आदिलशाहा
 ४) विजापूरचा सम्राट- आदिलशाहा
३) विजापूरचा सम्राट -कृष्णदेवराय. 

ड) चित्रात दाखवलेला किल्ला ओळख आणि योग्य पर्यायाला गोल कर,
प्रश्न 6) 
अ) नावे लिही.

१) संत ज्ञानेश्वरांनी लिहलेला ग्रंथ-

२) स्वराज्याची पहिली राजधानी

३) शिवरायांचा जन्म झाला तो किल्ला

Kamthe sir..
४) निजामशाहाचा वकील-

ब) चुकीची जोडी ओळख व त्याला गोल कर.

१)फलटणचे- निंबाळकर

२) जावळीचे-मोरे.

३) वेरुळचे- जाधव

४) मुधोळचे- घोरपडे.

Comments

Popular posts from this blog

🌺🌺बोधकथा🌺🌺

सुट्टीतील उपक्रम.

बोधकथा