विचार करा.
*ADMISSION LINK* _📣शाबास गुरुजी द्वारा आयोजित..._ *LEARN INSTANT EDUCATIONAL VIDEO MAKING TECHNIQUES.* _(5 Day's Live Training Program.)_ *👇🏻ADMISSION LINK👇🏻* https://www.shabasguruji.com/courses/instant-educational-video-making-techniques/?affiliate=kn5ryce7
स्वयं अध्ययन.....
- Get link
- X
- Other Apps
📝 जि. प. प्राथमिक शाळा आलेगाव पुनर्वसन
कृतीपत्रिका.
इयत्ता - सहावी.
विषय - मराठी.
अध्ययन निष्पत्ती -
पाहिलेल्या व ऐकलेल्या घटना ( उदा. स्थानिक सामाजिक घटना, कार्यक्रम) यांविषयी न अडखळता बोलतात आणि प्रश्न विचारतात.
कृती 1 - खालील चित्र बघ आणि तुझ्या शब्दात त्याचे वर्णन कर व ते वहीत लिहून घे.
कृती 2
तुमच्या घरी कोणकोणते सण साजरे केले जातात त्यांची नावे लिही.(कोणतेही 10 नावे लिही.)
कृती 3
तुमच्या गावातील जत्रेचे वर्णन 20ओळीत कर.तसेच जत्रे मध्ये कशा प्रकारची दुकाने येतात त्यांची नावे लिही.
कृती 4
खेळणी विकणाऱ्या दुकानदाराला त्याच्या व्यवसाय बद्दल 10 प्रश्न विचार.?
कृती 5
तुझा वाढदिवस केंव्हा असतो ? त्या दिवशी तू तो कसा साजरा करतो ते 10 ओळीत लिही.
कृती 6
वाढदिवस साजरा करण्यासाठी कोणकोणते साहित्य आणले त्याची यादी तयार कर..
Kamthe sir…….
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
Thank you very much.
Visit Again..