विचार करा.

Video making

 *ADMISSION LINK* _📣शाबास गुरुजी द्वारा आयोजित..._ *LEARN INSTANT EDUCATIONAL VIDEO MAKING TECHNIQUES.*  _(5 Day's Live Training Program.)_ *👇🏻ADMISSION LINK👇🏻* https://www.shabasguruji.com/courses/instant-educational-video-making-techniques/?affiliate=kn5ryce7

सहज सोपे वाचन भाग 1

 सहज सोपे मुलांचे वाचन कसे घ्यावे ?




मराठी वाचन मुलांना सहज सोपे व्हावे यासाठी मी तुम्हाला काही मार्गदर्शन करणार आहे.मुलांनी त्यांच्या घरातील,परिसरातील,अनेक शब्द ऐकलेले असतात.त्यामुळे मुलांकडे मातृभाषेतील शब्दांचा खजिना असतो.आपण याच खजिन्याचा उपयोग करून त्यांना वाचनाची आवड व गोडी निर्माण करणार आहोत. सर्वात प्रथम मुलांना त्याने पाहिलेल्या वस्तूंची , प्राण्यांची, पक्षांची, फळांची, फुलांची, भाज्यांची चित्र पाहायला द्यावी.चित्र पहा आणि ओळखून नावे सांग.असा खेळ घेतल्यास मुलांना वाचनाची आवड तयार होऊ शकते. नंतर हळूहळू त्या चित्रांच्या माध्यमातून शब्द चित्र तयार करून ते वाचनाचा सराव सतत घ्यावा.अश्या शब्द चित्र पट्ट्या लग्नपत्रिका चे कागद वापरून घरीच तयार करून त्याचा वापर करू.

D

Comments

Popular posts from this blog

🌺🌺बोधकथा🌺🌺

सुट्टीतील उपक्रम.

बोधकथा